रिंगा रिंगा हा बहुचर्चित New Marathi Movie लवकरच प्रदर्शित होणार आहे.
तत पूर्वी चित्रपट हा गुंडगिरी पासून नेतेगिरी पर्यंतचा सफर घडवतो.
चित्रपट हा गोव्यातील सुंदर निसर्ग रम्य परिसरात चित्रित केलेला आहे.
चित्रपटातील गाणे हे जवळ पास लोक्चार्चीत झाले आहेत.
भारत जाधव याची भूमिका छान आहे. चित्रपट हा चांगला चालेल असे वाटते.
रिंगा रिंगा हा चित्रपट तुमच्या जवळ च्या चित्रपटगृहात १९ फेब्रुअरी २०१० पासून प्रदर्शित केला जाईल.
The Ringa Ringaa Movie produced by Kanchan Satpute and directed by Sanjay Jadhav.
The cast of Ringa Ringa movie are Sonali Kulkarni, Ajinkya Deo, Bharat Jadhav, Ankush Chowdhary, Santosh Juwekar, Aditi Gowitrikar done a good job. Also a music and lyrics of the film is get popular, the musician Ajay-Atul gives best music for movie. We'll publish about Ringa Ringa movie based on politicians and criminals and The exotic location of Goa shoot in film.
No comments:
Post a Comment