Thursday, August 5, 2010

Ajinkya Deo Presents Jetta The Commen Familly's Uncommen Story

Jetta Marathi Film

जेता चित्रपट Marathi 2010

जेता ही एका सामान्य जोडप्याची असामान्य कथा आहे. रमेश देओ यानि येशवंत राज्याध्यक्ष अश्या प्रगतिशील वकीलाची भूमिका सादर केलि आहे. येशवंत यांचे छोटे कुंतुम्ब मनाजे बायको आणि मुलगी. त्यांची मुलगी ही एका प्रोजेक्ट साथी खेडया भागात शेतकर्यांच्या जीवनाशी संबंधित आसा लघुपट बनवायला जाते. तित तिल्ला असे दिसून येते की कही व्यापारी लोक हे शेतकर्यांच्या चांगल्या जमीनी हद्पुं टाकतात. त्यामुले हताश शेतकरी हे आत्महत्या करतात. टी भरपूर पुरावे जमा करते आणि ओपन कर्नाराच असते तो तिचा खून होतो. येशवंत हा न्यायालयाची धाव घेतो पण कही होत नाही. इथून जन्म होतो तो एका अस्समान्य माणसाचा पहा हा बाप आपल्या लेकीचा कसा बदला घेतो. जेता हा चित्रपट खरच सामान्य मनाससाठी आहे. हा चित्रपट ६ अगस्त २०१० ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत आहे. तरी आजच आपली टिकिट बुक करा जवालाच्या सिनेमा गृहात.

कलाकार जेता चित्रपटाचे : Cast Of Movie Jetta

Producer : Ramesh Deo Production
Direction & Story : Ajinkya Deo & Amol Shetage
Music & Lyrics : Vaishali Samant
Ramesh Deo : Play as Yeshwant Rajyadhyaksha
Seema Deo : Play as Sumati Rajyadhyaksha
Ajinkya Deo : Play as ACP Vikrant
Manva Naik : Play as Sweta

Wallpaper Of Movie Jetta free Download

Ajinkya Deo in Movie Jetta

Read More about Jetta the Marathi Film here